Vajan Kami Karnyasathi Gharguti Upay in Marathi

वजन कमी करण्यासाठी घरघुती उपाय
वजन कमी करण्यासाठी घरघुती उपाय


वजन कमी करण्यासाठी घरघुती उपाय हा सगळ्यात चांगला मार्ग आहे. आपल्यापैकी बहुतेकांचा असा गैरसमज असतो की व्यायाम, कसरत किंवा वजन कमी करण्याच्या शास्रक्रियेने वजन कमी करता येत. परंतु वजन कमी करण्यासाठी सुरुवात घरापासून करावी लगते, आणी म्हणूनच वजन कमी करण्याचे नैसर्गिक उपाय ची माहिती असणे गरजेचं आहे. चला तर मग Vajan Kami Karnyasathi Gharguti Upay जाणून घेऊया.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी काय खावे? (लठ्ठपणा कमी करण्यासाठी आहार योजना)


1. वजन कमी करण्यासाठी बडीशेपचे फायदे

वजन कमी करण्यासाठी घरघुती उपाय
वजन कमी करण्यासाठी घरघुती उपाय


अतिरिक्त लठ्ठपणा कमी करण्यासाठी बडीशोप खूप फायदेशीर आहे. बडीशोप मध्ये भरपूर फायबर असते, जे भूक नियंत्रित करून वजन कमी करण्यासाठी मदत करते.

2. वजन कमी करण्यासाठी ग्रीन टीचे फायदे

वजन कमी करण्यासाठी घरघुती उपाय
वजन कमी करण्यासाठी घरघुती उपाय


कोणतीही मेहनत न करता तुम्ही ग्रीन टी ने वजन कमी करू शकता, वजन कमी करण्यासाठी तुम्ही ग्रीन टी चा वापर करू शकता. ग्रीन टी वजन कमी करण्यासोबतच शरीराला डिटॉक्स करण्याचे काम करते.

3. वजन कमी करण्यासाठी काकडीचे फायदे

वजन कमी करण्यासाठी घरघुती उपाय
वजन कमी करण्यासाठी घरघुती उपाय


काकडी वजन कमी करण्यास अनेक प्रकारे मदद करते, कारण त्यात कॅलरीज कमी असतात, तसेच त्यामध्ये पाण्याचे प्रमाण देखील खूप जास्त असते आणी पाणी शरीराचे वजन नियंत्रिय ठेवण्याचे काम करते।

4. लठ्ठपणा कमी करण्यासाठी लिंबू आणि मधाचे फायदे

वजन कमी करण्यासाठी घरघुती उपाय
वजन कमी करण्यासाठी घरघुती उपाय


व्हिटॅमिन-C समृद्ध लिंबू शरीरातील अतिरिक्त चर्बी कमी करण्याचे काम करते, दुसरी गोष्ट म्हणजे मध ज्यामध्ये नैसर्गिक गोडवा असतो जो कोलेट्रोल न वाढवता वजन कमी करण्यास मदत करतो।

5. वजन कमी करण्यासाठी कोबीचे फायदे

वजन कमी करण्यासाठी घरघुती उपाय
वजन कमी करण्यासाठी घरघुती उपाय


कोबीमध्ये प्रोटीन आणि कर्बोदके(Proteins and carbohydrates) असतात, परंतु थोड्या प्रमाणात तेच फायबर चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तुम्ही कोबीचे सूप, भाजी किंवा सलाद खाऊ शकतात.

6. लठ्ठपणा कमी करण्यासाठी सफरचंद सायडर व्हिनेगरचे फायदे

वजन कमी करण्यासाठी घरघुती उपाय
वजन कमी करण्यासाठी घरघुती उपाय


एक ग्लास पाण्यात एक चमचा सफरचंद सायडर व्हिगेनर आणी एक चमचा लिंबाचा रस मिसळून पिल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते. त्यात असलेल्या पेप्टिन फायबरमुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते आणी यकृतामध्ये(in the liver) साठलेली चर्बी कमी होण्यास मदत मिळते।

7. वजन कमी करण्यासाठी अश्वगंधाचे फायदे

वजन कमी करण्यासाठी घरघुती उपाय
वजन कमी करण्यासाठी घरघुती उपाय


अश्वगंधाची दोन पाने घेऊन पेस्ट बनवा आणी सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत प्या, अश्वगंधा तणावामुळे झालेल्या लठ्ठपनामध्ये मदद करते. अत्यंत तणावाच्या परिस्थितीत कॉर्टिसॉल(एड्रेनल कॉर्टेक्सद्वारे नैसर्गिकरित्या तयार होणारे हार्मोन्स) नावाचा हार्मोन जास्त प्रमाणात तयार होतो. त्यामुळे भूक जास्त लागते.

8. लठ्ठपणा कमी करण्यासाठी पुदिन्याचे फायदे

वजन कमी करण्यासाठी घरघुती उपाय
वजन कमी करण्यासाठी घरघुती उपाय


पुदिन्याच्या पानांच्या रसाचे कही थेंब कोमट पाण्यात मिसळा, जेवण झाल्यावर अर्ध्या तासाने प्या, ते पचणास मदद करते आणी चयापचय क्रिया वाढवून वजन कमी करण्यासाठी मदत करते. हे बऱ्याच काळासाठी वापरले जाऊ शकते.

9. वजन कमी करण्यासाठी हळदीचे फायदे

वजन कमी करण्यासाठी घरघुती उपाय
वजन कमी करण्यासाठी घरघुती उपाय


त्वचेसाठी हळदीचे फायदे तुम्हा सर्वांना तर माहीतच आहेत, पन आता वजन कमी करण्यासाठी हळदीचे फायदे बघूया. हळदीमध्ये व्हिटॅमिन-B, व्हिटॅमिन-C, पोटाशियम, लोह, ओमेगा-3 फॅटी एसीड, अल्फा-लिनोलिक एसीड आणी फायबर्स मुबलक प्रमाणात आढळतात. त्या मुळे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते, आणी जास्त चर्बी कमी करण्यास मदद करते.

Post a Comment

तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कंमेन्ट करून विचारू शकतात

थोडे नवीन जरा जुने