सुंदर दिसण्यासाठी 8 बेस्ट घरगुती उपाय

चेहरा सुंदर दिसण्यासाठी घरगुती उपाय
चेहरा सुंदर दिसण्यासाठी घरगुती उपाय


तुम्हाला माहित आहे का चेहरा सुंदर दिसण्यासाठी घरगुती उपाय कसा असतो आणी त्याचा वापर कसा करतात? नसेल माहित तर आज हेल्थ मराठी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यासाठी ह्या लेख ला लिहणार आहे.

चेहरा गोरा कसा करायचा: चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय


चला तर मग जाणून घेऊया, आजच्या ह्या Chehra Sundar Disnyasathi Gharguti Upay पोस्टमध्ये तुमच्यासाठी काय खास आहे.

1. चेहरा सुंदर दिसण्यासाठी बॉडी स्क्रब चे फायदे

चेहरा सुंदर दिसण्यासाठी घरगुती उपाय
चेहरा सुंदर दिसण्यासाठी घरगुती उपाय


उबटन तुंही पाहिलेच असेल की जेव्हा कोणाचे लग्न होते तेव्हा वधू किंवा वराला हळदीचा पेस्ट लावण्याचा कार्यक्रम असतो त्याला आपण हळदीचा कार्यक्रम पण म्हणतो. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला संगती की हा फक्त एक विधी नाहीं, या पेस्टमुळे त्वचा गोरी आणी चमकदार होते. बेसन पीठ, हळद, गुलाब जल, चंदन आणि दूध मिसळून लावल्याने त्वचा चमकदार होते.

2. चेहरा सुंदर दिसण्यासाठी दही चे फायदे

Chehra Sundar Disnyasathi Gharguti Upay
Chehra Sundar Disnyasathi Gharguti Upay


काही महिला त्वचेची काळजी घेण्यासाठी दही वापरतात.दही फक्त खाण्यातच उपयोगी नाहीं तर सौंदर्य वाढवण्यासाठी हीं उपयोगी आहे ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळलेलं दही त्वचेवर लावतात. हा लेप लावल्याने चेहरा गोरा होण्यासाठी मदत मिळते.

3. चेहरा सुंदर दिसण्यासाठी लिंबू चे फायदे

चेहरा सुंदर दिसण्यासाठी घरगुती उपाय
चेहरा सुंदर दिसण्यासाठी घरगुती उपाय


व्हिटॅमिन-C असलेला लिंबू त्वचेवरील काळे-डाग हलके करण्यास मदत करू शकतात. यासाठी तुम्ही डागांच्या जागेवर लिंबाचा रस काही सेकण्ड चोळू शकता. कोरडे झाल्यावर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. हा चेहरा सुंदर दिसण्यासाठी घरगुती उपाय डाग काढून टाकण्यासाठी तुम्ही आठवड्यातून 3 ते 4 वेळा करू शकतात, काही आठवड्यात तुम्हाला त्याचा परिणाम दिसेल.

4. चेहरा सुंदर दिसण्यासाठी ताकाचे फायदे

Chehra Sundar Disnyasathi Gharguti Upay
Chehra Sundar Disnyasathi Gharguti Upay


ताक काळे डाग दूर करण्यास मदत करते. यासाठी 4 चमचे ताक आणी 2 चमचे टोमॅटोचा रस एकत्र करून पेस्ट बनवावी लागेल. 15 मिनिटे चेहऱ्यावर लांबून पाण्याने धुवा. हा Chehra Sundar Disnyasathi Gharguti Upay आठवड्यातून 3 ते 4 वेळा करा.

हे पण वाचा:-


5. चेहरा सुंदर दिसण्यासाठी टोमॅटो चे फायदे

चेहरा सुंदर दिसण्यासाठी घरगुती उपाय
चेहरा सुंदर दिसण्यासाठी घरगुती उपाय


व्हिटॅमिन-C आणी अँटीऑक्सिडंट गुणांनी भरपूर टोमॅटो त्वचेची काळजी घेतो. डाग घालवण्यासाठी टोमॅटो प्युरी बनवा. त्यानंतर त्वचेला 15 मिनिटे मसाज करून थंड पाण्याने धुवा. हे तुम्ही महिन्यातून दोनदा करू शकतात.

6. चेहरा सुंदर दिसण्यासाठी बटाटा चे फायदे

Chehra Sundar Disnyasathi Gharguti Upay
Chehra Sundar Disnyasathi Gharguti Upay


बटाटा तुम्हाला काळे डाग हलके करण्यास मदत करतो. बटाटे कापू  काळ्या डागांवर ठेवावे लागतील. मग कोमट पाण्याने चेहरा धुण्यापूर्वी काही मिनिटे तसेच राहू द्या. मधात मिसळलेला बटाटा फेसमास्क म्हणूनही वापरता येतो.

7. चेहरा सुंदर दिसण्यासाठी कोरफड चे फायदे

चेहरा सुंदर दिसण्यासाठी घरगुती उपाय
चेहरा सुंदर दिसण्यासाठी घरगुती उपाय


कोरफड(एलोवेरा जेल) त्वचेसाठी फायदेशीर आहे हे तुम्हाला माहीतच असेल. कोरफडाच्या वापराने काळे डाग नाहीसे होतात. चेहरा गोरा करण्यासाठी कोरफड जेल चेहऱ्यावर लावा आणी काही वेळ तसंच सोडून द्या. काही वेळाने चेहरा कोमट पाण्याने नीट धुवून घ्या.

8. चेहरा सुंदर दिसण्यासाठी मधाचे फायदे

Chehra Sundar Disnyasathi Gharguti Upay
Chehra Sundar Disnyasathi Gharguti Upay


मधाचा वापर केल्याने तुमचा चेहरा चमकदार होईल आणी तुम्ही सुंदर दिसाल. त्वचा गोरी करण्यासाठी लिंबू आणी ऑलिव्ह ऑइलसोबत मधाचा वापर करावा. चेहरा गोरा करण्यासाठी तुम्ही मध, दूध पावडर आणी बदामाची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावू शकता.

हे पण वाचा:

Post a Comment

तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कंमेन्ट करून विचारू शकतात

थोडे नवीन जरा जुने