चेहरा गोरा होण्यासाठी 10 बेस्ट क्रीम

चेहरा गोरा करण्यासाठी बेस्ट क्रीम
चेहरा गोरा करण्यासाठी बेस्ट क्रीम


स्त्री असो किंवा पुरुष हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. प्रत्येकाला स्वतःसाठी चेहरा गोरा करण्यासाठी बेस्ट क्रीम चा वापर करून गोर होयच आहे कारण की समोरच्यांना इंप्रेस करायचं असत. ह्याच गोष्टीचा विचार करत आज हेल्थ मराठी ने खास तुमच्यासाठी हा Chehara Gora Karnyasathi Best Cream चा एक सुंदर लेख लिहला आहे ज्याचा वापर करून तुम्ही गोरे होऊ शकतात. चला तर मग बघूया आजचा लेख.

तुमच्या चमकदार त्वचेसाठी 10 सर्वोत्तम फेस क्रीम


1. महिलांच्या रोजच्या वापरासाठी लागणारे आयुर्वेदिक फेस क्रीम चे फायदे :-

Chehara Gora Karnyasathi Best Cream
Chehara Gora Karnyasathi Best Cream


महिलांसाठी हे आयुर्वेदिक Harbodaya Saffron Face Cream रोजच्या वापरांसाठी योग्य आहे आणी हे क्रीम पूर्ण पणे आयुर्वेदिक आहे. हे खास फक्त महिलांसाठी बनवले आहे. महिलांनी ही फेस क्रीम लावल्याने पिग्मीटेशन, कचेहऱ्यावरील काळे डाग आणी इतर कोणतेही डाग  कमी होऊ लागतात. तुमच्या चेहऱ्यावरील चमक आणी सोंदर्या वाढवण्यासाठी हे खूप फायदेशीर ठरले जाते. 

2. मामाअर्थ बाय बाय ब्लेमिश फेस क्रीम चे फायदे:-

चेहरा गोरा करण्यासाठी बेस्ट क्रीम
चेहरा गोरा करण्यासाठी बेस्ट क्रीम


हे MamaeArth Bye Bye Blemishes Face Cream व्हिटॅमिन्स-C समृद्ध युक्त फेस क्रीम आहे. जे कोणत्याही हानिकारक रासायनिक चा वापर न करता नैसर्गिक घाटकांपासून बनवले जाते. याचा वापर केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील पिग्मीटेशन कमी होऊ शकते आणी चेहऱ्यावरील सोंदर्या ही सुधारू शकतो. या फेस क्रीम मध्ये तुम्हाला व्हिटॅमिन्स - सी चा अर्क देखील मिळतो.आणी ही ३० एमएल फेस क्रीम तृतीच्या अर्काचा चांगला श्रोत आहे. ह्यात आजीबात चिकट पणा नाही आणी सर्व प्रकारच्या त्वाचेच्या चेहऱ्यासाठी योग्य आहे. 
 

3. लक्मे एब्सोल्यूट परफेक्ट रेडियन्स ब्राइटनिंग डे क्रीम चे फायदे:-

Chehara Gora Karnyasathi Best Cream
Chehara Gora Karnyasathi Best Cream


हे तुमच्या त्वचेसाठी खूपच चांगले सिद्ध होऊ शकते. कारन लॅक्मेची ही Lakme Absolute Perfect Radiance Brightening Day Cream चेहऱ्यावरील डाग काढून चेहरा पूर्णपणे डाग्रहित बनतो आणी चेहऱ्याला पोषण सुद्धा मिळतें. ही क्रीम नेहमी वापरल्याने चेहऱ्याचा रंग गोरा होतो. आणी डाग चमकतात. जर तुम्हाला ग्लॉईंग  स्किन साठी फेस क्रीम हवी असेल तर तुम्ही ही क्रीम जरूर वापरून बगा. 

 4. ग्लो अँड लव्हली ऍडव्हान्स मल्टी व्हिटॅमिन फेस क्रीम चे फायदे:-

चेहरा गोरा करण्यासाठी बेस्ट क्रीम
चेहरा गोरा करण्यासाठी बेस्ट क्रीम


ही Glow and Lovely Advance Multi Vitamin Face Cream त्वचेच्या पेशीन मध्ये जाऊन रंग सुधारते आणी ही क्रीम लावून तुम्ही गोरी आणी चमकादर त्वचा मिळाऊ शकता. ही क्रीम चेहऱ्यासाठी फायदेशीर ठरते. ह्याचा वापर हलका मेकअप कारन्यासाठी ही केला जातो. आणी इस्त्रायल लावल्याने चेहऱ्यावरील अतिरिक्त तेलही नियंत्रीत  करता येते. तुमचा चेहरा मऊ, मुलायम आणी चमकण्यासाठी हे ग्लो अँड लव्हली ऍडव्हान्स मल्टी व्हिटॅमिन फेस क्रीम चा वापर करून बगा. तुम्हाला फरक नक्की दिसेल.

5. ओले टोटल इफेक्ट्स डे क्रीमचे फायदे:-

Chehara Gora Karnyasathi Best Cream
Chehara Gora Karnyasathi Best Cream


Olay Total Effects Day Cream विथ व्हिटॅमिन बी 5, नियसीनामाईड रोजच्या वापरासाठी योग्य आहे. जे आपल्या चेहऱ्याचा रंग काढून टाकण्यास मदत करते. यामध्ये असलेले घटक तुम्हाला वाढत्या वयाच्या लक्षणांपासून मुक्त होण्यास मदत करू शकते. ज्याच्यामुळे तुम्ही तरुण दिसता. चेहरा चमकदार बनवण्यासाठी ह्या क्रीमचा उपयोग होतो.


6. पॉन्ड्स सुपर लाइट जेल मॉइस्चराइजर क्रीमचे फायदे:-

चेहरा गोरा करण्यासाठी बेस्ट क्रीम
चेहरा गोरा करण्यासाठी बेस्ट क्रीम


Pond's Super Light Gel Moisturizer Cream 24/7 तास त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासाठी काम करू शकते. या क्रीममध्ये ह्यालू्रॉनिक ऍसिड आणी गिसलेरीन तसेच व्हिटॅमिन - इ चे चे गुणधर्म आहेत जे त्वचा गोरी करण्यासाठी तसेच त्वचेचे डाग काढून टाकण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. हे क्रीम लावल्याने तुम्ही तेलकट त्वचेपासून मुक्त होऊ शकता आणि तुमची त्वचा नैसर्गिक पद्धतीने अधिक सुंदर दिसेल. तुमची त्वचा मऊ, लवचिक, आणि चमकदार बनवण्यासाठी उपयोगी ठरतो.

7.  हिमालय पौष्टिक त्वचा क्रीमचे फायदे:-

Chehara Gora Karnyasathi Best Cream
Chehara Gora Karnyasathi Best Cream


ही Himalaya Nourishing Skin Cream तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझिंग आणि पेशींच्या पुनरुत्पादनासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. ज्यामुळे तुम्ही जुन्या आणि मृत त्वचेच्या पेशींपासून मुक्त होऊ शकता आणि तुमचा चेहरा चमकदार होऊ शकतो. चांगले परिणाम मिळविण्यासाठी, ते दिवसातून दोनदा चेहरा आणि मानेवर लावावे.
 

८. ब्लू नेक्टर फेस क्रीमचे फायदे:-

चेहरा गोरा करण्यासाठी बेस्ट क्रीम
चेहरा गोरा करण्यासाठी बेस्ट क्रीम


ही Blue Nectar Face Cream एक आयुर्वेदिक फेस क्रीम आहे, आणि ते त्वचेत खोलवर जाऊन त्वचेला उत्तेजित करते. ही फेस क्रीम नैसर्गिक घटकांपासून बनलेली आहे आणि त्यात वृद्धत्वविरोधी गुणधर्म आहेत जे त्वचेवर सुरकुत्या येण्यापासून रोखतात. काळी वर्तुळे कमी करण्यासाठी ही सर्वोत्तम क्रीम आहे, ही 14 आयुर्वेदिक औषधी वनस्पतींपासून बनवली आहे आणि या क्रीममुळे त्वचेला कोणतेही नुकसान होत नाही.

9. लोटस हर्बल व्हाइटग्लो स्किन व्हाइटनिंग आणि ब्राइटनिंग जेल क्रीमचे फायदे:-

Chehara Gora Karnyasathi Best Cream
Chehara Gora Karnyasathi Best Cream


ही Lotus Herbals WhiteGlow Skin Whitening and Brightening Gel Cream रोजच्या वापरासाठी सर्वोत्तम आहे. त्वचेला चमकदार बनवण्यासोबतच सूर्याच्या हानिकारक किरणांपासूनही संरक्षण मिळते. या क्रीममध्ये, तुम्हाला मेलबेरी, सेक्सिफ्रॅग आणि द्राक्षांचे अर्क मिळू शकतात, ते तुमची त्वचा UVA आणि UVB किरणांपासून पूर्णपणे सुरक्षित ठेवते.

10. गार्नियर स्किन नैचुरल्स लाइट कंप्लीट फेयरनेस सीरम क्रीम चे फायदे:-

चेहरा गोरा करण्यासाठी बेस्ट क्रीम
चेहरा गोरा करण्यासाठी बेस्ट क्रीम


या Garnier Skin Naturals Light Complete Fairness Serum Cream मध्ये जपानी युझू लिंबू आणि व्हिटॅमिन-सी सीरम सारख्या घटकांचा समावेश आहे, ज्यामुळे तुमची त्वचा चमकते. युजू लिंबूमध्ये व्हिटॅमिन-सी जास्त असते जे त्याच्या अँटिऑक्सिडंट गुणधर्मांमुळे त्वचेला एक्सफोलिएट आणि उजळ करण्यास मदत करते. 3x व्हिटॅमिन-सी सीरम त्वचेत प्रवेश करते आणि चेहरा गोरा होण्यासाठी मदत मिळते.

हे पण वाचा:-

Post a Comment

तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कंमेन्ट करून विचारू शकतात

थोडे नवीन जरा जुने